समाजाला आवश्यक विवीधांगी उपक्रम देण्याचा कायम प्रयत्न सह्याद्री फाऊंडेशनने केला..! मनिष दळवी
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलेला एक नवस्वरूप देण्याच्या दृष्टीने आमदार दिपक केसरकर यांनी सिंधू रत्न योजनेतून दशावतार कंपनी यांना वाहन खरेदी करून दिले आहे....
