श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
कराड: श्री प्रवीण काकडे हे धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी असलेले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. व...
