सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उद्या होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा..! रवी जाधव
सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी...
