कसल्याही आमिषाला बळी न पडता २० नोव्हेंबरला प्रत्येकाने प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजवायचाच..! रवी जाधव
सावंतवाडी: मतदानाचा हक्क हा सर्वसाधारण हक्क नसून भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्ती स्वातंत्र्याला दिलेला एक मूलभूत अधिकार आहे ज्या वर आपल्या देशाचं भवितव्य...
