तिसाई देवी यात्रेच्या मुहूर्तावर कल्याणच्या तिसाई उड्डाण पुलावर देवीच्या नावाचा नामफलक झळकला! नामफलकाने पुलाच्या सौंदर्यात भर!
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड) – तिसगांवातील आगरी – कोळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या तिसाई देवी जत्रेच्या मुहूर्तावर कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणार्या आणि कोराना काळातही विक्रमी...
