देऊळवाडा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केले रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री.
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): आपल्या आहारात पालेभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या तयार होत असतात. या रानभाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांचे आहारातील महत्त्व,...
