अक्कलकोट येथे दिनदर्शिकेचे अनावरण ! श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे कडून आयोजन.
अक्कलकोट: नवीन वर्षात कॅलेंडर रूपात स्वामींचा फोटो घरोघरी लागावा हा ट्रस्टचा संकल्प होता. त्यामुळे अक्कलकोट नगरीमध्ये सर्व भक्तांच्या उपस्थितीत स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर यांच्या शुभहस्ते...
