१५ ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने उधळला !
५ ऑगस्ट वार्ता: अल् सुफा आणि इसिस या आतंकवादी संघटनांशी संबंधित अनेकांना गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. या आतंकवाद्यांची महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने...
