शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या जुन्या ध्वनीफितींच्या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार ! – उद्धव ठाकरे
८ ऑगस्ट वार्ता: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वर्ष १९६६ ते १९९० पर्यंतची भाषणे राज ठाकरे यांच्याकडे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी आवश्यकता असल्यास राज...
