भरोसा सेल सिंधुदुर्ग मार्फत गोदरेज फॅक्टरी कुडाळ एम. आय. डी. सी. येथील महिला कामगारांकरीता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.
कुडाळ प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या १ जानेवारी २०२५ पासून सुरु करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखडयास अनुसरुन, मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक...
