२६ जानेवारीला उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचा उपोषणाचा इशारा..! प्रशासनाला दोन दिवसांची मुदत
सावंतवाडी, ता.२३: उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यां संदर्भात शनिवार २४ जानेवारी पर्यंत ठोस लेखी आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून मिळाले तरच उपोषणाचा फेरविचार होईल. अन्यथा प्रशासनाच्या...
