आमदार वैभव नाईक यांनी गोळवण गावठणवाडी येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरासाठी दिला प्रशस्त सभामंडप
सिंधुदुर्ग: गोळवण गावठणवाडी येथे आमदार वैभव नाईक यांच्या सुमारे ५ लाख रुपये आमदार निधीतून साकारलेल्या येथील श्रीदेवी शांतादुर्गा मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक...
