छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी वास्को येथील एका ख्रिस्त्याला अटक!
२२ जून वार्ता: कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याच्या आदेशावरून झालेल्या आंदोलनानंतर २१ जून या दिवशी सायंकाळी वाडे, वास्को येथील रोनाल्डो डिसोझा याने...
