स्टोरी

बालासोर रेल्वे अपघात अपडेट्स!

Spread the love

बालासोर (ओडिशा): बालासोर ओडिशा येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २९२ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) केले जात आहे. सीबीआयने ‘सोरो सेक्शन सिग्नल’चे कनिष्ठ अभियंता आमीर खान याच्या घराला टाळे ठोकले आहे. येथे तो त्याच्या कुटुंबासह भाड्याने रहात होते.अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. अपघाताच्या प्रकरणी बहनागा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टरसह ५ रेल्वे कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात येत आहे


Spread the love

Related posts

होळीचा इतिहास, महत्व आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत!

news

एका दलम कमांडरसह तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश

news

मुदत संपल्यानंतर उपकरणे भंगरात काढावी लागणार !

news

Leave a Comment