स्टोरी

तब्बल १८० देशात योगदिन साजरा!

Spread the love

२१ जून वार्ता: युनो ने योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि आज तब्बल १८० देशात योगदिन साजरा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी युनोच्या कार्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपूर महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंत स्टेडियममध्ये कारण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनीही योगाचे प्रात्यक्षिक केले. मी नियमित योग करतो असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने दि.6 जानेवारी रोजी  पोंभुर्ले येथे होणार 31 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण…!

news

निष्कलंक आणि निरपेक्ष भावनेने काम केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव..! संदेश पारकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानांना दानरूपाने मिळणाऱ्या किंवा देवस्थानांद्वारे खरेदी केलेल्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारावरील मुद्रांक नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करा..! महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

news

Leave a Comment