मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था !
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी ५ ऑगस्ट या दिवशी सकाळी महामार्गाच्या परिस्थितीची पहाणी केली....
