नवी मुंबई विमानतळाजवळील मार्गांवर दि.बा. पाटील यांच्या नावाचे फलक लावले !
११ ऑगस्ट वार्ता: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत केला आहे; परंतु अद्याप केंद्राकडे...
