नाईक मराठा मंडळ मुंबई दादर येथे ईतिहासकार केळुस्कर यांचे तैलचित्र अनावरण…!
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथील व सध्या मुंबईत वास्तव्यात असलेले चित्रकार शशिकांत भगवान सावंत यांनी आतापर्यंत आपल्या विविध कुंचल्यातून चित्र रेखाटले आहेत. त्यांनी इतिहासकार स्वर्गवाशी गुरुवर्य...
