सावंतवाडीत श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…!
सावंतवाडी: सावंतवाडी तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....
