स्टोरी

कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या भेटी

Spread the love

कुडाळ मालवणमध्ये शिवजयंती उत्साहात

सिंधुदुर्ग: कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यामध्ये मालवण तालुक्यातील आचरा, त्रिंबक, मालडी, बुधवळे, निरोम त्याचबरोबर कुडाळ शहरातील माटेवाडा, नाबरवाडी येथील स्थानिक मंडळांच्या व शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आणि कुडाळ जिजामाता चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाला आ. वैभव नाईक यांनी भेट दिली.

यावेळी ठिकठिकाणी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून कुडाळ व मालवण मध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.


Spread the love

Related posts

‘प्रज्ञान’ रोव्हरचे काम इस्रोकडून बंद ! २२ सप्टेंबरनंतर रोव्हर पुन्हा कार्यरत होण्याची आशा !

news

म्हसळा सार्वजनिक वाचनालयांत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी.

news

धवडकी ते सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे, शिवापूर या मुख्य राज्यमार्ग १९० या रस्त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते संपन्न.

प्रसाद परब

Leave a Comment