शेतकरी विरोधी राज्य सरकारचा महाविकास आघाडीच्या नेते,आमदारांनी केला निषेध…!
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन…. आमदार वैभव नाईक आंदोलनात झाले सहभागी… सिंधुदुर्ग: वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या...
