हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न!
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानि संपन्न झाला. स्वामी समर्थ नामाच्या जयघोषाने मठाचा परिसर दुमदुमून गेला होता....
