स्टोरी

माड्याचीवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर):  माड्याचीवाडी कुडाळ येथे गुरूपौर्णिमे निमित्त ३ जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पासून कार्यक्रमाला सुरूवात होईल सकाळी ५-०० वा. संकल्प, सकाळी ७-०० वा.अनुग्रह,सकाळी ९-०० वा. सत्यनारायण महापुजा,  सकाळी ११-०० वा. प.पू.सदगुरू गावडे काका महाराजाची पाद्यपुजा, दु. १२-०० वा. गुरूसंदेश,  व गुरू दर्शन सोहळा सुरू, दु. १-०० वा.पासुन अखंड महाप्रसाद, सायं ७-३० वा. नित्य आरती, रात्री ८-००वा. सुक्राव्य भजन  होणार आहे.  श्री श्री १०८ महंत मठाधीष पं.पू. सदगुरू गावडे काका महाराज यांचा क्रुपा आशिर्वाद घेण्यासाठी व त्याचे गुरूसंदेशातून मौलीक विचार  श्रवण करण्यासाठी भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवा न्यासचे अध्यक्ष एकनाथ गावडे यानी केले आहे.


Spread the love

Related posts

उकाड्यामुळे शाळा एक आठवडा पुढे ढकलण्याची काही पालकांची मागणी!

news

जालियनवाला बागेतील नृशंस हत्याकांड !

news

आंबोली नांगरतास शाळेचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

news

Leave a Comment