स्टोरी

ग्रामसेवक सुनील प्रभुदेसाई यांचा त्रिंबक येथे सन्मान!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): त्रिंबक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसेवक सुनील प्रभूदेसाई यांचा बदली झाल्याने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ग्रामसेवक म्हणून काम करताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक योजना गरीबा तील गरीब माणसा पर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. असे मनोगत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, नूतन ग्रामसेविका सौ माधुरी कामतेकर, सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर,सुचिता घाडीगावकर, नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सपना तेली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

एस. आर. दळवी (I) फाउंडेशन आणि विलवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन.

news

वेर्ले गावात भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन..!

news

शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांचा ओवळीयेवासियांच्या वतीने हृदय सन्मान…!

news

Leave a Comment