ओळखपत्र न लावल्यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई होणार !
११ ऑक्टोबर वार्ता: शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याविषयीचा आदेश ७...
