श्री देव रामेश्वर- नारायण पालखी सोहळ्यात आ. वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन
सिंधुदुर्ग: ढोल ताशाच्या गजरात, गुलाल अन फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा आज भक्तिमय...
