स्टोरी

म्यानमारच्या चीन राज्यातील २००० लोक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात दाखल…..

Spread the love

म्यानमारच्या चीन राज्यात एअरस्ट्राईक आणि भीषण गोळीबारामुळे जवळपास २००० लोक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मिझोरममध्ये आल्याचे चम्फाई जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रविवारी संध्याकाळी म्यानमारचे सत्ताधारी जुंटा-समर्थित सैन्य आणि मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स यांच्यात जोरदार गोळीबार झाला, असे जिल्हाधिकारी जेम्स लालरिंचना यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले. पीडीएफने भारतीय सीमेजवळ असलेल्या म्यानमारच्या चिन राज्यातील खावमवी आणि रिखावदार या दोन लष्करी स्थानांवर हल्ला केला. यानंतर चकमक सुरु झाली.


Spread the love

Related posts

मणिपूर हिंसा घटनेतील दोषीवर कारवाई करण्याची वंचीत बहुजन आघाडीची मागणी!

news

कट्टा येथे २८ एप्रिल रोजी वधु-वर मेळावा!कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांचे आयोजन!

news

सिक्कीममध्ये भूस्खलनात सापडले ६ सैनिक- मोरवणे, चिपळूण येथील सैनिक अजय ढगळे झाले हुतात्मा.

news

Leave a Comment