बचतगटाना साहित्य विक्रीसाठी सुपर मार्केट उपलब्ध होणार…! आमदार नितेश राणे यांची ग्वाही
आंगणेवाडी येथे बचतगट उत्पादित साहित्य प्रदर्शन विक्रीचे उदघाटन. मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित...
