स्टोरी

मसदे स्वामी समर्थ मठ येथे २ व ३ मार्च रोजी मोफत अल्पोपहार व जेवण..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न “श्री स्वामी समर्थ मठ- मसदे वडाचापाटया मठामध्ये श्री भराडी देवी आंगणेवाडी. यात्रेला येणाऱ्या भाविक, भक्तांसाठी श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास (रजि.) या संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी २ व ३ मार्च २०२४ रोजी मोफत अल्पोपहार व जेवण देण्यात येणार आहे.सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत चहा, नाष्ठा, दुपारी १२:३० ते ३ वा. पर्यंत जेवण (अन्नदान), सायं. ४ वा. पासून. चहा व अल्पआहार देण्यात येणार आहे.तरी भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा. अशी विनंती करण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

आत्मविश्वास अंगी असला की जीवनात यशस्वी होता येते..! लक्ष्मी पेडणेकर

news

२६ मेपासून सुरू हाेणार समृद्धी’चा दुसरा टप्पा! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार लाेकार्पण

news

भाजपामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता!

news

Leave a Comment