रत्नागिरी-८ बी ही भाताची नवीन जात विकसीत : महाराष्ट्रासह ६ राज्यांत मागणी
शिरगाव (रत्नागिरी): कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत तालुक्यातील शिरगाव कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रत्नागिरी-८ ही भाताची जात कोकणासह देशभरातील उत्तरप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, आंध्रप्रदेश...
