सोनाली पाताडे, सुप्रीया पाटकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): ग्रामपंचायत वडाचापाट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारानेसौ. सोनाली सचिन पाताडे, सौ. सुप्रीया सुर्याजी पाटकर याना सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांच्या...
