मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाबाबत रायगड पत्रकारांनी आज क्रांतिदिनी केले बोंबाबोंब आंदोलन!
सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, या मागणीसाठी रायगड पत्रकारांनी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनाला सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने पाठींबा...
