स्टोरी

पोईप ग्रामपंचायत येथे कृषीकन्यांचे स्वागत!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पोईप गावात दाखल झालेल्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील कृषी कन्यांचे सरपंच श्रीधर राघोजी नाईक यांनी स्वागत केले. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत कृषिकन्या गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावाची शेती विषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा, शेतीवर आधारित विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेणार आहेत. विविध शेतकयांच्या शेतावर जाऊन शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणार आहेत. सदर गटामध्ये कु. प्रणिता बिरादार, कु प्राची मोरे, कु अन्नु पॉल, नेहा भावठाणकर, साक्षी कडव, कु ऋतूजा पाटील. या विद्यार्थिनींचा समावेश आहे.

Spread the love

Related posts

एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न! अधिवक्ता सुभाष झा

news

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १२ एप्रिल २०२३ रोजी कल्याण पूर्वेत होणार दणक्यात आगमन!

news

कुणकेश्वर येथे वॉटर ATM, EV चार्जिंग स्टेशन आणि सांडपाणी शुद्धीकरण प्लांटचे लोकार्पण!

newss

Leave a Comment