मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन.
२४ सप्टेंबर वार्ता: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज रविवारी...
