स्टोरी

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन.

Spread the love

२४ सप्टेंबर वार्ता: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज रविवारी कक्कनाड येथील वृद्धाश्रमात त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवासांपासून ते आजारी होते. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. केजी जॉर्ज यांचा जन्म २४ मे १९४५ रोजी तिरुवल्ला येथे झाला होता.


Spread the love

Related posts

रेल्वे महिला प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांसंदर्भात विधान सभेच्या सभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न!

news

देवगड तालुक्यातील पुरळ गावात बिबट्याची दहशत!

news

अंतराळ संशोधनासाठी पैसे खर्च करण्यात भारत जगात ७ व्या क्रमांकावर!

news

Leave a Comment