भरतगड ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने मसुरेत माजी सैनिक आणि त्यांच्या विर पत्नीचा अनोखा सन्मान….
मसुरे प्रतिनिधी: देशाचे रक्षण हाच सैनिकाचा आत्मा असतो आणि देश रक्षणासाठी सैनिक जीवाचे बाजी लावत असतो आमच्यासारख्या सैनिकांना देश सेवा करायची संधी मिळाली...
