कलंबिस्त ते सावरवाड असा राज्यमार्गावरील रस्त्याचे काम येत्या २१ फेब्रुवारी पर्यंत हाती घेतले जाईल..! शिवसेना जिल्हा संघटक संजू परब
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ते सावरवाड असा राज्यमार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व कार्पेट चे काम येत्या २१ फेब्रुवारी पर्यंत हाती घेतले जाईल. या रस्त्याचे चांगले दर्जाचे काम...
