अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नामवीणा सप्ताहास प्रारंभ!
परंपरेप्रमाणे इंगळे परिवाराकडून वीणा सप्ताहास प्रारंभ. अक्कलकोट प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे...
