स्टोरी

बिळवस ग्रामस्थांनी केले खास. नारायण राणे यांचे अभिनंदन!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा बिळवस ग्रामस्थांतर्फे खासदार म्हणून निवडून आल्या बद्दल मुंबई- नरिमन पॉईंट कार्यालयात भेट घेत सत्कार करण्यात आला. यावेळी वार्षिक जत्रोत्सवास आई सातेरी मातेचे आशीर्वाद घेण्यास आपण येणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. तसेच बिळवस गावातील उर्वरित विकास कामांची यादी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली. यावेळी प्रशांत (भाई) पालव, सिताराम सदाशिव सावंत, वैभव पालव, सुभाष पालव, चंद्रशेखर पालव, सचिन जीवबा पालव आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

प्रेमविवाहामुळे घटस्फोट वाढले! सर्वोच्च न्यायालय

news

रोटरी क्लब दिवाचा स्तुत्य उपक्रम; सर्वोदय विद्यालयाच्या प्रांगणात ४५ रोपांची लागवड.

newss

महाविकास आघाडीच्या वतीने उद्या “ढोल बजाओ,आरोग्य यंत्रणा सुधारो आंदोलन”

news

Leave a Comment