स्टोरी

श्रीशैल गवंडी यांनी घेतले सहकुटूंब पंढरीच्या विठूमाऊलीचे दर्शन.

Spread the love

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने श्रीशैल गवंडी व कुटूंबियांचा सन्मान 

पंढरपूर प्रतिनिधी: पंढरपूर,अक्कलकोटच्या श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य कार्यशील व्यवस्थापक श्रीशैल गवंडी यांनी नुकतेच सहकुटूंब येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस भेट देऊन विठू माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले.

याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी श्रीशैल गवंडी व कुटुंबीयांचा पंढरीतील विठू माऊलीच्या गाभाऱ्यात व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यालयात श्री विठ्ठलाचे कृपाप्रसाद गवंडी यांच्या स्वाधीन करुन गवंडी कुटूंबियांचा सन्मान केला. प्रसंगी पुरोहीत केशव उत्पात, गणेश राजपुरे, बबनराव राजपुरे आदींसह गवंडी कुटूंबीय उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग मधील माकडांची होणार प्रगणना, सावंतवाडी वन विभागाकडून माकड उपाययोजनेचे पुढचे पाऊल…..!

news

ड्रॅगन पॅलेसच्या परिसरात लवकरच २१४ कोटींच्या विविध कामांना सुरवात होणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.

news

कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने माजगाव ग्रंथालयाला पुस्तकांचा संच भेट…!

news

Leave a Comment