स्टोरी

मळगाव पंचक्रोशीत वारंवार गायब होणाऱ्या BSNL मोबाईल नेटवर्क बाबत मनसेने वेधले अधिकाऱ्यांचे लक्ष.

Spread the love

सावंतवाडी: मळगाव गावासह आजूबाजूच्या पंचक्रोशीत गेले काही दिवस सतत BSNL चे नेटवर्क गायब होत आहे. यामुळे ग्राहकांचे तसेच शालेय विद्यार्थांचे हाल होत आहेत. हि सेवा तात्काळ सुरळीत करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, ऊपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, मळगाव ऊपविभाग अध्यक्ष राकेश परब व अन्य सहकाऱ्यांनी बीएसएनएल च्या सावंतवाडी येथील कार्यालयाला धडक दिली व येत्या २ दिवसात हि सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान मळगाव गावातील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे सदर समस्या निर्माण झाली असून या गावात येत्या २ दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी सहाय्यक अभियंता पाटील यांनी दिले आहे.


Spread the love

Related posts

२९ ऑक्टोंबर रोजी मसुरेत महिमा महालक्ष्मीचा दशावतार नाटक…

news

तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेसकोडबाबत महत्वाचे नियम लागू!

news

मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा

प्रसाद परब

Leave a Comment