महिला बालविकास विभागातील झारीतील शुक्राचार्यामुळे मागासवर्गीय कुटुंबातील बालके बालसंगोपन अनुदाना पासून वंचित..!
सावंतवाडी,ता.१८ : बालकल्याण समिती सिंधुदुर्ग तथा बेंच बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट यांनी आदेश देऊन सुध्दा महिला बालविकास विभागातील झारीतील शुक्राचार्यामुळे मागासवर्गीय कुटुंबातील बालकांना बालसंगोपन अनुदाना पासून...
