मलबार ग्लायडींग फ्रॉगचे फ्रॉगलेट (पिल्लू) १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नैसर्गिक अधिवासात रवाना.
सावंतवाडी प्रतिनिधी: गेल्या नऊ वर्षांपासून मलबार ग्लायडींग फ्रॉगमुळे नावारूपास आलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील मंगेश माणगावकर यांच्या बागेमध्ये २८ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी जतन...
