नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतीचा दुकानदारांनी शीतपेय विक्री न करण्याचा ठराव! नवे पारगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय !
१० एप्रिल (वार्ता): शीतपेयांमध्ये ‘कॅफिन’ वापरलेले आढळून येते. ही पेये घेण्याचे प्रमाण १८ वर्षांखालील युवकांमध्येे अधिक आढळून आले. यामुळे युवकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो....
