स्टोरी

वेंगुर्ला तुळस वेशिवाडा येथे डंपर पलटी! वाहतूक ठप्प

Spread the love

वेंगुर्ला: वेंगुर्ला तुळस वेशिवाडा येथे डंपर पलटी होऊन अपघात झाला आहे. हा अपघात कसा आणि कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती अजून मिळालेली नाही. प्रथम अंदाजात ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळेच हा अपघात झाल्याची अशी शंका आहे. अपघात झालेल्या मालवाहतूक डंपरचा क्रमांक MH 07- 5649 असा आहे.

या अपघातात जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणालाही दुखापत झालेली नाही. पलटी झालेल्या डंपर बाजूला करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. अशी माहिती तुळस ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार यांनी दिली आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य साठवण केंद्रांसाठी २८ कोटी मंजूर…

news

संसारासहित उध्वस्त झालेल्या झोपडीचा अखेर चार दिवसानंतर पंचनामा! सामाजिक बांधिलकीचा पुढाकार

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा बांदा नवरात्र उत्सव मंडळाकडून आषाढ महोत्सव निमित्ताने भव्य सत्कार.

news

Leave a Comment