स्टोरी

कोलगाव आयटीआय परिसरात असलेल्या नाल्यामध्ये सापडला मृतदेह

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव गावात आयटीआय परिसरात असलेल्या नाल्यामध्ये आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. संतोष वासुदेव चव्हाण (वय ४५) रा. कोलगाव पांडवनगरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची माहिती बाजूला राहत असलेले रमेश केनवडेकर यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा याचा शोध घेणार आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


Spread the love

Related posts

प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा  उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा..! इन्सुली बिलेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा बॅकलॉग भरून काढणार! माजी खासदार निलेश राणे…..

news

नूंह (हरियाणा) येथे हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक करण्यात अग्रेसर असलेल्या ‘हॉटेल सहारा’वरही बुलडोझर !**

news

Leave a Comment