Category : Uncategorized

Uncategorized

आज कालावल हुरासवाडी येथे ‘महाशिवरात्री’ उत्सवाचे आयोजन!

प्रसाद परब
मसुरे प्रतिनिधी: कालावल येथील ‘हुरासवाडी विकास मंडळ’ यांच्या वतीने आज श्री महापुरुष मंदिर येथे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ​सकाळी ९:०० वा.: श्री महापुरुष...
Uncategorized

आजचा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसाद…! दत्तप्रसाद पेडणेकर

प्रसाद परब
.मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडीच्या पुण्यभूमीतील आजचा हा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसादच आहे असं मी समजतो. आई भराडी मातेच्या कृपा आशीर्वादाने आज...
Uncategorized

महाशिवरात्री रोजी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील दिनक्रमात बदल.

प्रसाद परब
अक्कलकोट प्रतिनिधी : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात रविवार दि.१५ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी श्री...
Uncategorized

ह. भ प. श्री. तुकाराम ना. गवस लिखीत “रनभला” पुस्तकांचे भरत गावडे यांच्या हस्ते प्रकाशन.

प्रसाद परब
तेरवण: आपल्या खेडेगावातील रुढी, परंपरा, चालीरीती, जपणे व त्यांचे जतन संवर्धन करणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे यांनी...
Uncategorized

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य सत्कार व प्रकट मुलाखत सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७० अधिक साहित्यिक प्रेमी हे रवाना.

प्रसाद परब
सावंतवाडी प्रतिनिधी: रत्नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य सत्कार व प्रकट मुलाखत सोहळा होत आहे. हा...
Uncategorized

हेळेकर देवस्थान येथे “वरद शंकर पूजा” आणि “सत्यनारायण महापूजेचे” आयोजन.

प्रसाद परब
श्री देव हेळेकर देवस्थान, कारिवडे – पेडवेवाडी यांच्या वतीने यंदाही रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हेळेकर देवस्थान येथे “वरद शंकर पूजा” आणि “सत्यनारायण महापूजा”...
Uncategorized

अल्पवयीन मुलाला गाडी चालवू दिल्याप्रकरणी वडिलांना २५ हजारांचा दंड.

निपाणी: अल्पवयीन मुलाला वाहन चालवू दिल्याबद्दल येथील न्यायालयाने संबंधित वडिलांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे पालकांनी आपल्या मुलांना वाहन देताना अधिक जबाबदारीने...
Uncategorized

भाडेकरूने ५० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य केले तरी मालकी हक्क घरमालकाचाच राहणार आहे..! सुप्रीम कोर्ट

प्रसाद परब
दिल्ली: भाडेकरू ३ वर्षापेक्षा जास्त काल एखाद्या घरात भाड्याने राहिला त्या घरावर हक्क दाखवतो. अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत. तसेच याबाबत काही दावे देखील...
Uncategorized

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला हवालदार मनिषा पुकाळे हिचे पुणे बुधवार पेठेशी थेट संबंध.

प्रसाद परब
पुणे: पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात एका धक्कादायक प्रकार घडला आहे. एक बांगलादेशी तरुणी स्वतः मदतीसाठी पोलीस ठाण्यात आली असता तिला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या...
Uncategorized

१२ जून रोजी एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाईनर विमानाचा जाणीवपूर्वक अपघात..! इटलीतील एका वृत्तपत्राचा दावा.

प्रसाद परब
अहमदाबाद: १२ जून २०२६ रोजी एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाईनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच कोसळले होते. या भीषण अपघातात २६० जणांचा मृत्यू...