Uncategorized

सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्याने दहा जणांचा चावा घेतला. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सावंतवाडी बाहेरचावाडा भागातील दोन लहान मुलांना आज सायंकाळच्या सुमारास या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नगरसेवक तौकीर शेख, देवेंद्र टेमकर, समीरा खालील, नगरसेवक देवा सूर्या, अजय गोंदावळे यांनी धाव घेतली होती. सावंतवाडी शहरात या भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी हे धोकादायक आहे. त्यामुळे यावर आता सावंतवाडी नगरपालिका प्रशासन काय उपाययोजना करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


Spread the love

Related posts

“भारत जोडो यात्रेमुळे माझा अहंकार….”, राहुल गांधी यांचं CWC च्या बैठकीत वक्तव्य..

news

कराड येथील ‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार हटवा! हिंदु जनजागृती समितीची मागणी

news

वर्धा : ओबीसी मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह नाशिकात; १ मार्चपासून अर्ज करता येणार..

news

Leave a Comment