आंगणेवाडीतील स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी !
मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडीच्या आई भराडी मातेच्या जत्रेच्या नंतर मालवण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी आंगणेवाडीत प्रथमच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर...
