Uncategorized

आज कालावल हुरासवाडी येथे ‘महाशिवरात्री’ उत्सवाचे आयोजन!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कालावल येथील ‘हुरासवाडी विकास मंडळ’ यांच्या वतीने आज श्री महापुरुष मंदिर येथे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ​सकाळी ९:०० वा.: श्री महापुरुष मंदिरात ब्राह्मणांद्वारे ‘रुद्राभिषेक’.​सकाळी ११:०० वा.: महाआरती आणि तीर्थप्रसाद.​दुपारी १२:०० वा.: ‘हळदी-कुंकू’ समारंभ.​दुपारी १२:३० ते २:०० वा.: सर्व भाविकांसाठी ‘महाप्रसाद’ (भोजन).​सायंकाळी ६:३० वा.: सांस्कृतिक दिंडी कार्यक्रम आणि पावणादेवी समई नृत्य.​रात्री ९:०० वा.: सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम.​उपस्थितीचे आवाहन हुरासवाडी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

७ वर्ष प्रेमसंबंध असून प्रियकराला न सांगता दुसऱ्याच तरुणाशी साखरपुडा उरकला..!

प्रसाद परब

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य सत्कार व प्रकट मुलाखत सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७० अधिक साहित्यिक प्रेमी हे रवाना.

प्रसाद परब

देवगड हायस्कूलचे नाट्य स्पर्धेत घवघवीत यश…

news

Leave a Comment